sakhe chehara tuzha mogarya sarakha
!! सखे चेहरा तुझा मोगऱ्या सारखा!! तुझ्या भोवती फिरे भोवरा सारखा , सखे चेहरा तुझा मोगऱ्यासारखा ||२|| रूप संपदा तुझी बघ ही जाईल लूटून गाव आहे टपून माजूऱ्यासारखा, सखे चेहरा तुझा मोगऱ्यासारखा ||२|| संधी साधून बदनाम करतील ग. मित्र त्या जाळीला निखार्यासारखा सखे चेहरा तुझा मोगऱ्यासारखा||२|| कावळ्या परी तो बसतो टक लावूनी जाळे प्रीतीचे टाकी शिकाऱ्यासारखा सखे चेहरा ...